warda nadiadwala and tiger shroff

टायगर श्रॉफने(Tiger Shroff) स्वत: वार्दा नाडियाडवालाला काही मास्टरस्ट्रोक्स शिकवले आहेत. ‘हीरोपंती २’(Heropanti -2)च्या सेटवरचे काही फोटो आणि व्हिडिओ वार्दाने आपल्या सोशल मीडिया(Photos Of Heropanti) पेजवरदेखील शेअर केले आहेत.

    सध्या लंडनमध्ये असलेली, वार्दा नाडियाडवाला काही चांगले वर्कआऊट सेशन्स करत आहे .कारण टायगर श्रॉफने(Tiger Shroff) स्वत: वार्दा नाडियाडवालाला काही मास्टरस्ट्रोक्स शिकवले आहेत. ‘हीरोपंती २’(Heropanti -2)च्या सेटवरचे काही फोटो आणि व्हिडिओ वार्दाने आपल्या सोशल मीडिया पेजवरदेखील शेअर केले आहेत. वार्दा नाडियाडवालाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट(Warda Nadiadwala Learning Masterstrokes From Tiger Shroff) शेअर करताना लिहिले, “Learning masterstrokes from the champ himself!🤸♀️ Cuz it’s time for some #Heropanti 😎@tigerjackieshroff 🌟

    #heropanti2 #heropanti2Diaries #london”

    त्यावर, टायगर श्रॉफने एक कमेंट करत उत्तर देताना लिहिले, “😍🔥 great work today”.

    वार्दा नाडियाडवालाने ट्रेनिंग सेशन्स खूप एन्जॉय केले होते. आणि त्यासाठी टायगरचे आभार मानताना लिहिले, “@tigerjackieshroff thank u Tigzz for a great work out today had a blast🤸🏻♀️🤗”

    हीरोपंती – २ साठी चाहते आणि प्रेक्षक खरोखरच खूप उत्सुक आहेत आणि या नुकत्याच मिळालेल्या अपडेट्समुळे त्यांचा उत्साह आणखीन वाढला आहे. वार्दा नाडियाडवाला सोशल मीडियावर खूपच अक्टीव्ह असते आणि तिचे फॉलोवर्स प्रत्येक दिवशी अशा एखाद्या पोस्टची वाट पहात असतात.