झी मराठी अवॉर्ड २०२०-२१, सोहळ्यात दिसला लाडक्या कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज, तुमच्या आवडत्या कलाकारांचे फोटो इथे बघा!

आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण? ह्यासाठी पाहायला विसरू नका झी मराठी अवॉर्ड रविवार २८ मार्च संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

  झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अॅवॉर्ड्स’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

  View this post on Instagram

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला.

  View this post on Instagram

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  View this post on Instagram

  A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

  यंदा माझा होशील ना, येऊ कशी तशी मी नांदायला, देवमाणूस, अग्गबाई सासूबाई, काय घडलं त्या रात्री?, कारभारी लाईभारी, लाडाची मी लेक ग! या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे.