national film awards

सलील कुलकर्णींच्या (Saleel Kulkarni) ‘एकदा काय झालं?’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ‘गोदावरी’(Godavari) चित्रपटासाठी निखिल महाजन (Nikhil Mahajan) यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

    दिल्ली: चित्रपट रसिक ज्या पुरस्काराच्या घोषणेची वाट बघत होते त्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards) आज घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सलील कुलकर्णींच्या (Saleel Kulkarni) ‘एकदा काय झालं?’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ‘गोदावरी’(Godavari) या मराठी चित्रपटासाठी निखिल महाजन (Nikhil Mahajan) यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

    पुरस्कार यादी
    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी- द कश्मीर फाइल्स
    सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : पंकज त्रिपाठी (मिमी)
    सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाड़ी), कृति सेनन (मिमि)
    सर्वोत्कृष्ट अभिनेता : अल्लू अर्जुन (पुष्पा)
    सर्वोत्कृष्ट चित्रपट : रॉकेट्री द नंबी इफेक्ट
    सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी
    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन ( गोदावरी )
    सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- गंगूबाई काठियावाडी

    वेगवेगळ्या भाषांमधले सर्वोत्कृष्ट चित्रपट
    सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्म- सरदार उधम सिंह
    सर्वोत्कृष्ट गुजराती फिल्म- छेल्लो शो
    सर्वोत्कृष्ट कन्नड़ फिल्म- 777 चार्ली
    सर्वोत्कृष्ट मैथिली फिल्म- समांतर
    सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म-  एकदा काय झालं?
    सर्वोत्कृष्ट मल्याळम फिल्म- होम
    सर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- कडैसी विवासयी
    सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म- उपेन्ना
    सर्वोत्कृष्ट आसामी फिल्म: अनूर
    सर्वोत्कृष्ट बंगाली फिल्म- कलकोक्खो- हाउस ऑफ टाइम
    सर्वोत्कृष्ट मिशिंग फिल्म : बूम्बा राइड
    —–
    क्रिटिक्स स्पेशल मेन्शन: सुब्रमण्य बदूर- कन्नड़
    बेस्ट फिल्म क्रिटिक- पुरुषोत्तम चार्युलु- तेलुगू
    बेस्ट बुक ऑन सिनेमा – म्यूजिक लक्ष्मीकांत प्यारेलाल : द इंक्रेडिबली मेलोडियस जर्नी -ऑथर : राजीव विजयकर- पब्लिशर : रुपा पब्लिकेशन्स इंडिया प्राइवेट लिमिटेड

    तांत्रिक पुरस्कार
    सर्वोत्कृष्ट स्टंट : आरआरआर
    सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी: आरआरआर
    सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स: आरआरआर
    विशेष ज्यूरी अवॉर्ड: शेरशाह (डायरेक्टर विशनू वर्धन)
    सर्वोत्कृष्ट गायिका – श्रेया घोषाल
    सर्वोत्कृष्ट गीतकार – कोंडा पोलम (लिरिसिस्ट चंद्र बोस)
    सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक: पुष्पा (देवी श्री प्रसाद)
    सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट: गंगूबाई काठियावाड़ी (प्रीतिशील सिंह डिसूजा)
    सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर: सरदार उधम (वीराकपूर ई)
    सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन: दिमित्री और मानसी
    सर्वोत्कृष्ट एडिटिंग- गंगूबाई काठियावाड़ी (संजय लीला भंसाली)
    सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले : नयातु (मलयालम) गंगुबाई काठियावाडी (हिंदी)
    सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी : सरदार उधम