aai kuthe kay karte

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत आता अरुंधती(Arundhati) आणि संजनाकडे(Sanjana) वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येणार आहेत. मालिकेच्या १ ऑक्टोबरच्या भागात प्रेक्षकांना या नव्या जबाबदाऱ्या काय आहेत ते कळणार आहेत.

  स्टार प्रवाहवरील(Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. मालिकेच्या कथानकाने अनेक रंजक वळणे पाहायला मिळत आहेत. आता देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्यासाठी संजनाची धडपड सुरु आहे. एकीकडे मालिकेत गणेशोत्सव संपन्न झाला आहे तर दुसरीकडे अरुंधतीच्या पाठबळानंतर संजनाने ऑफीसमध्या मेहताला धडा शिकवला आहे.(Aai Kuthe Kay Karte Latest Update) मालिकेत आता अरुंधती(Arundhati) आणि संजनाकडे(Sanjana) वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येणार आहेत. मालिकेच्या १ ऑक्टोबरच्या भागात प्रेक्षकांना या नव्या जबाबदाऱ्या काय आहेत ते कळणार आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)


  नव्याने झेप घेऊ पाहणाऱ्या अरुंधतीला नोकरीचं बळ मिळणार आहे.अरुंधती एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. दुसरीकडे संजनावर देशमुख कुटुंबाची जबाबदारी पडणार आहे. आता या दोघींपैकी कोण आपली नवी जबाबदारी उत्तम पार पाडेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना देखील आहे.