
अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Ayushi Bhave) आज विवाहबंधनात (suyash tilak and ayushi bhave Got Married) अडकले आहेत.कोरोनामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि अभिनेत्री आयुषी भावे (Ayushi Bhave) आज विवाहबंधनात (suyash tilak and ayushi bhave Got Married) अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. (Suyash Tilak and Ayushi Bhave Marriage photos )आले आहेत. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
राजश्री मराठीने इन्स्टाग्रामवर सुयश आणि आयुषीच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. कोरोनामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. मेहंदी, हळद तसेच संगीत याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सर्व कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून व अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. काही कलाकार मंडळींनी देखील या कार्यक्रमाला हजेली लावली होती.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच सुयशने अभिनेत्री आयुषीसोबत गुपचूप आपला साखरपुडा उरकला होता. नंतर स्वतः आयुषीच्या वाढदिवसाला हे फोटो शेअर करत त्याने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.
आयुषी भावे ही अभिनेत्री आणि डान्सर आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी भावे दिसली होती. आयुषी भावे लवकरच एका आगामी सिनेमात दिसणार आहे.