या पुढे दीपिका पदुकोण कधीच दिसणार नाही संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात!

संजय लीला भन्साळी यांच्या अप कमिंग चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटामधील आयटम नंबरसाठी दीपिका पदुकोणने करावा अशी इच्छा भन्साळींची होती. मात्र दीपिकाने हा आयटम नंबर करण्यास नकार दिला.

  बॉलिवूडचे दिग्दर्शक- निर्माते संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी राम लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. संजय लीला भन्साळी यांना निर्माता आणि अभिनेत्री लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा पडद्यावर आणण्याचा विचार करत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

   

  पण, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने चक्क त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. असा दावा करण्यात येत आहे. यामुळे भन्साळी संतप्त झाले आहेत. सध्या या दोघांमध्ये ‘कोल्ड-वॉर’सुरू असल्याचं म्हटलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

   

  संजय लीला भन्साळी यांच्या अप कमिंग चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटामधील आयटम नंबरसाठी दीपिका पदुकोणने करावा अशी इच्छा भन्साळींची होती. मात्र दीपिकाने हा आयटम नंबर करण्यास नकार दिला. यानंतर, भन्साळी यांनी दीपिकासमोर ‘हिरा मंडी’ नावाच्या आणखी एका चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, यावेळीसुद्धा दीपिकाने या चित्रपटातही काम करण्यासाठी तिने नकार दिला.