अभिनेत्री जेनिफर कूलिजचा मोठा खुलासा, ‘जर चित्रपट हिट झाला नसता तर मी २०० लोकांसोबत झोपू शकले नसते’

अभिनेता आणि अभिनेत्री लोकप्रियता मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा आणि लोकांमध्ये चांगली ओळख निर्माण करण्यापेक्षा लोकांसोबत झोपण्यात अधिक समाधान मिळते. या प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्रीचे नाव जेनिफर कूलिज आहे.

    अभिनेता आणि अभिनेत्री लोकप्रियता मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा आणि लोकांमध्ये चांगली ओळख निर्माण करण्यापेक्षा लोकांसोबत झोपण्यात अधिक समाधान मिळते. अभिनेत्री जेनिफर कूलिजचाने जवळपास २०० लोकांसोबत झोपल्याचा खुलासा केला आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. चला तर मग आम्ही तुम्हाला या अमेरिकन अभिनेत्रीची ओळख करून दतो जिने जवळपास २०० लोकांशी रिलेशनशिप बनवली आहे.

    वास्तविक, या प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्रीचे नाव जेनिफर कूलिज आहे. व्हरायटी मासिकाला दिलेली तिची मुलाखत चांगलीच व्हायरल होत आहे. मुलाखतीदरम्यान जेनिफर कूलिजने तिच्या ‘अमेरिकन पाय’ चित्रपटाचा संदर्भ देत सांगितले की, या चित्रपटाने तिला प्रसिद्धीपेक्षा अधिक समाधान दिले. 1999 मध्ये आलेला ‘अमेरिकन पाय’ हा चित्रपट हिट झाला नसता तर ती 200 लोकांसोबत झोपू शकली नसती, असेही या अभिनेत्रीने म्हटले आहे.

    विशेष म्हणजे, 1999 मध्ये जेनिफर कूलिजचा ‘अमेरिकन पाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे ती इतकी प्रसिद्ध झाली की ती फिल्मी दुनियेत रातोरात स्टार बनली. तिने 200 लोकांशी रोमान्स केला. या चित्रपटातील जेनिफर कूलिजची व्यक्तिरेखा एका महिलेची होती जिला कोणत्याही किंमतीत आपल्या मुलाच्या मित्रासोबत संबंध ठेवायचे होते. या चित्रपटाने त्या काळात जगभरात 1800 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. जेनिफर कूलिजच्या म्हणण्यानुसार, याच यशामुळे तिने 200 लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवले.