पॉर्नस्टारचा विचित्र रेकॉर्ड, एका दिवसात तब्बल ३०० पुरुषांसोबत संबंध ठेवल्याचा खुलासा

एका मुलाखतीदरम्यान जॅसमीन सेंट क्लेअरने(Jasmin St Claire) पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना एक विचित्र रेकॉर्ड (Strange Record By Jasmin st Claire) केल्याचा खुलासा केला आहे.

    अभिनेत्री जॅसमीन सेंट क्लेअरने(Jasmin St Claire) सध्या पॉर्न इंडस्ट्री(Porn Industry) सोडली आहे. आता ती रेस्लिंगमध्ये काम करताना दिसत आहे. मात्र एका मुलाखतीदरम्यान तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना एक विचित्र रेकॉर्ड (Strange Record By Jasmin st Claire) केल्याचा खुलासा केला आहे.

    जॅसमीन सेंट क्लेअर नव्वदच्या दशकात अतिशय लोकप्रिय पॉर्नस्टार होती. तिने अनेक अ‍डल्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या नावावर एक विचित्र रेकॉर्ड आहे. जॅसमीनने एका दिवसात ३०० पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवत रेकॉर्ड केला होता. काही दिवसांपूर्वी एका अ‍डल्ट चित्रपट निर्मात्याशी संवाद साधताना जॅसमीनने या रेकॉर्डविषयी माहिती दिली. तसेच हा एक कामाचा भाग होता आणि त्याची मला लाज वाटत नाही असेही तिने स्पष्ट केले. तो दिवस तिच्यासाठी व्यग्र दिवस होता आणि जवळपास १० तास काम केल्यानंतर घरी गेल्याचे तिने सांगितले होते.

    अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्री सोडल्यानंतर जॅसमीन रेस्लिंग करताना दिसताना दिसत आहे. त्यासाठी तिने क्लासेल लावले होते. ती एक्स्ट्रीम चॅम्पियनशीपमध्ये दिसली होती.