‘और भाई क्‍या चल रहा है’, दोन भिन्न संस्कृती एका छताखाली आल्यावर घडलेली गंमत लवकरच…

लखनौच्‍या पार्श्‍वभूमीवर आधारित ही मालिका आहे. दोन विभिन्‍न संस्‍कृती असलेल्‍या कुटुंब  एकाच छताखाली काय गंमत घडते हे या मालिकेतून बघायला मिळणार आहे.

  लोकप्रिय मालिका ‘भाबीजी घर पर है’ असो किंवा मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’ची घरेलू कॉमेडी असो किंवा जीवनाचे सार दाखवणारी मालिका ‘गुडिया हमारी सभी पे भारी’ असो सतत हलके-फुलके कथांना मिळालेल्या भरघोस यशानंतर एण्‍ड टीव्‍ही आता प्रेक्षकांसाठी नवीन मालिका घेऊन आली आहे. ‘और भाई क्‍या चल रहा है’सह असं या मालिकेचं नाव आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AndTV Official (@andtvofficial)

  लखनौच्‍या पार्श्‍वभूमीवर आधारित ही मालिका आहे. दोन विभिन्‍न संस्‍कृती असलेल्‍या कुटुंब  एकाच छताखाली काय गंमत घडते हे या मालिकेतून बघायला मिळणार आहे. मालिकेतील दोन कुटुंबं म्हणजे मिश्रा व मिर्झा. ही दोन्‍ही कुटुंबे एका जुन्‍या नवाब हवेलीमध्‍ये राहतात. प्रत्‍येकाची ही हवेली स्‍वत:च्‍या मालकीची करम्याची इच्छा असते. ज्‍यामधून रोजच्‍या समस्‍या व घटनांच्‍या अवतीभोवती गुंफलेली भांडणं व मनोरंजनपूर्ण कलह बघायला मिळणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AndTV Official (@andtvofficial)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by AndTV Official (@andtvofficial)