मुलीच्या साखरपुड्याला अलका कुबल यांनी धरला ताल

अलका कुबल यांना ईशानी आणि कस्तुरी अशा दोन मुली आहेत.

    मुंबई : अभिनेत्री अलका कुबल यांच्या मुलीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. ईशानी आणी निशांत यांच्या साखरपुड्याला मराठी कलावंतानी हजेरी लावली होती .

    लेकीच्या साखरपुड्याला अलका कुबल यांनी झोक्यात ताल धरला.

    अलका कुबल यांची मुलगी एअरहोस्टेस असून फ्लोरिडा आणि मियामी इथे ती वास्तव्यास असते. इथे तिची आणि निशांतची भेट झाली होती.