dakota sky

अमेरिकन पॉर्न स्टार(American Porn Star Dead) डकोटा स्काय(Dakota Sky Found Dead At Home) तिच्या लॉस एंजलिसमधील घरामध्ये मृतावस्थेत सापडली.

    अमेरिकन पॉर्न स्टार(American Porn Star Dead) डकोटा स्काय(Dakota Sky Found Dead At Home) तिच्या लॉस एंजलिसमधील घरामध्ये मृतावस्थेत सापडली. डकोटाचे वय फक्त २७ वर्ष होते.

    काही दिवसांपूर्वी तिने जॉर्ज फ्लॉईडच्या फोटोजवळ टॉपलेस पोज दिली होती. या फोटोनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. या घटनेनंतर डकोटाला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत होत्या.आता तिच्या निधनामुळे सगळेच हैराण झाले आहेत. पोलीस याविषयी अधिक तपास करत आहेत. डकोटाच्या मृत्यूचे कारण अजून समजलेले नाही. डकोटाच्या निधनावर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Marvin Chavez (@knowtomorrow1987)

    डकोटाचे खरे नाव लॉरेन केय स्कॉट असे होते. मिळालेल्या माहितीनुसार ती वैयक्तिक आयुष्यात दु:खी होती. डकोटाला अनेकदा ऑनलाईन ट्रोल केले जायचे.त्यामुळे ती निराश व्हायची. पोलिसांनी मारलेल्या जॉर्ज फ्लॉईडच्या फोटोजवळ तिने टॉपलेस पोज दिल्यानंतर तिला जास्त ट्रोल करण्यात आले होते.