या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि सौरभ शुक्ला यांसारखे प्रतिभावान कलाकार आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये 1 डिसेंबर रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.