‘अ‍ॅनिमल’मधील ‘जमाल कुडू’ हे गाणे रिलीज, धमाला मस्ती करताना दिसत आहे बॉबी देओल!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा'अ‍ॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटात बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी बॉबी देओलचे चित्रपटातील 'जमाल कुडू' हे गाणे रिलीज झाले आहे.