
या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. नेहमीच ते वेगवेगळ्या पोस्ट चाहत्यासोबत शेयर करत असतात. नुकतीच त्यांनी अभिनेत्री महिमा चौधरी बद्दल एक पोस्ट शेयर केली होती. ज्याला चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही पंसती दर्शवली होती. आता अनुपम खेर पुन्हा चर्चेत आहे. त्यांच्या आगामी चित्रपट ‘द सिग्नेचर’ मध्यून ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे.
“सामान्य माणसाची सुंदर कथा” असं असं कॅप्शन देत त्यांनी पोस्ट शेयर केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित #TheSignature चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे असे ते म्हटलं आहे.
View this post on Instagram