malika, arjun

अभिनेत्री मलाइका अरोरा आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यातल्या बीचवर सुट्ट्या एन्जॉय करतेय. यावेळी मलाइकाची बहीण अमृता अरोरा हीसुद्धा तिच्याबरोबर आहे. तर त्यांचे काही कॉमन फ्रेंड्सही तिच्यासोबत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

शनिवारी मलाइकाने अर्जुन आणि अमृताचा एक फोटो इन्स्टाग्रामवर लेअर केला होता. या फोटोमध्ये दोघीजणी बीचवर निवांतपणे मजा करताना दिसत आहेत. ‘सनशाइन ड्युओ…’ सोबतच sunnydaysarehereagainअसा हॅशटॅगही तिनं दिला आहे. मलाइकाच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दुसऱ्याच दिवशी अमृताही एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये मलाइकाचा बॉयफ्रेंड अर्जुन मलाइकाचे फोटो काढण्यात मग्न झालेला दिसतो आहे. मलाइका बीचवरच्या स्विमिंगपूलमध्ये ग्रीनीश मोनोकीनी आणि ऑरेंज कलरचा श्रग घालून पोज देते आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलाइका आणि अर्जुन यांनी नुकतंच धरमशाला इथं दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय केल्या. बॉलिवूडचं कूल कपल सैफ अली खान आणि करिना कपूर हे दोघेसुद्धा त्यांच्यासोबत होते. अर्जुन आणि सैफ तिथं आगामी सिनेमा ‘भूत पोलिस’चं शूटिंग करत होते.