बडे मिया छोटे मियाचं टायटल ट्रॅक आलं समोर, अक्षय-टाइगरच्या जोडीनं केली धमाल!

बडे मिया छोटे मिया चित्रपटांच टायटल सॅाग्स रिलीज झालं आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॅाफ मुख्य भुमिकेत आहे.