हॉटनेस आणि स्टाईलमुळे कायम चर्चेत असणारी बॉलिवूडची ‘बीच गर्ल’ आहे दिशा पटानी

दिशा पटानी आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 जून 1992 रोजी उत्तर प्रदेशातील बरेली येथे जन्मलेल्या दिशाने 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' मधून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी

  बॉलिवूड स्टार दिशा पटानी आपल्या हॉटनेसने सर्वांना वेड लावते. ती नेहमी तिचे फोटोस सोशल मिडियावर शेयर करत असते.

   

  दिशा पटानी तिच्या सुपर फिट बॉडीमुळे नेहमीच चर्चेत असते. यासोबतच या अभिनेत्रीचा ड्रेसिंग सेन्सही इतर अभिनेत्रींपेक्षा खूप वेगळा आहे.

   

  ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मधून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली

   

  ती अनेकदा तिचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते, जे व्हायरल होतात. त्याचबरोबर ती स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळते.

   

  बीच गर्ल दिशाला बिचवर फिरयला आवडतं. तिच्या सोशल मिडिया अंकाऊटवर नेहमी तिचे बिचवरील फोटो पाहायला मिळतात. या फोटोंना फॅन्सची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते.

   

  दिशा पटानी उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे.

   

  दिशाला स्वतःला पायलट व्हायचे होते, पण नशिबाने काही वेगळेच केले होते. आज ती बी-टाऊनच्या हॉट ब्युटीजपैकी एक आहे
  ट्रॅडिशनल ड्रेसमध्येही दिशाचं सौंदर्य खुलून दिसत.