bramhastra

रणबीर कपूर स्टारर 'ब्रह्मास्त्र' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. पुढील महिन्याच्या ९ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ब्रह्मास्त्र'मधील 'देवा देवा' हे गाणं रिलीजसाठी सज्ज झालं आहे. येत्या ८ ऑगस्टला हा ट्रॅक प्रदर्शित होणार आहे.

    रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ रिलीजसाठी सज्ज झाला आहे. पुढील महिन्याच्या ९ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी नुकतच ‘केसरिया’ हे रोमँटिक गाणं रिलीज केलं, जे प्रेक्षकांना चांगलच आवडल आहे. यानंतर ‘ब्रह्मास्त्र’मधील ‘देवा देवा’ हे गाणं रिलीजसाठी सज्ज झालं आहे. येत्या ८ ऑगस्टला हा ट्रॅक प्रदर्शित होणार आहे. याआधी निर्मात्यांनी या गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. पहा देवा देवाचा टीझर