vicky and katrina wedding venue

विकी कौशल (Vicky Kaushal)आणि कतरिना कैफ (Katrina Kaif)राजस्थानातील सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये लग्न करणार आहेत. विकी आणि कतरिना लग्न करत असलेले सिक्स सेन्सेस फोर्ट हे हॉटेल तसे महागडे आहे मात्र या जोडीला विवाह सोहळ्यासाठी ते फुकट(Vicky Kaushal And Katrina Kaif Got Wedding Venue For Free) मिळाले आहे. या दोघांचे लग्न या ठिकाणी झाल्यामुळे, या हॉटेलची मोठी प्रसिद्धी झाली आहे. आगामी काळात अशा प्रकारचे हाय प्रोफाईल विवाह सोहळे या ठिकाणी पार पडतील अशी हॉटेल मालकांची अपेक्षा आहे.चौदाव्या शतकातल्या किल्ल्यावर विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा शाही थाट पाहायला मिळणार आहे. पाहा या ऐतिहासिक ठिकाणाचे काही खास फोटो.

    six senses fort barwada

    six senses fort outside area

    six senses fort bedrooms

    fort barwada terrace

    fort barwada sitting arrangements

    jharoka of six senses fort