तीची वाट बघू नका, आता दयाबेन कधीच दिसणार नाही ‘तारक मेहता …’ मालिकेत कारण…

गेल्या अनेक महिन्यांपासून अशी चर्चा रंगली होती की दयाबेन शोमध्ये परत येईल. कलाकार आणि चाहतेही तिची आतुरतेने वाट बघत होते. अखेर ही वाईट बातमी समोर आली.  

  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षक चातकासारखी दिशा वाकानीची वाट बघत आहेत. पण आता दिशा कधीच या शोमध्ये येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दिशा वाकानी २०१७ मध्ये शोमधून मॅटरनिटी लीव्हवर गेली आणि त्यानंतर ‘तारक मेहता …’ मध्ये परत आली नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Disha Vakani (@dishavakanioffcal)

  आता दिशा वाकानीने या शोला कायमचा निरोप दिला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये दयाबेन परत येणार नाही. ‘कोईमोई’च्या रिपोर्टनुसार, मॅटरनिटी लीव्हवरनंतर मेकर्स आणि दिशा वाकानीमध्ये शोमध्ये येण्यासाठी चर्चा सुरु होती. निर्माते दिशा वाकानीशी काही गोष्टींबद्दल चर्चा करीत होते, परंतु काही कारणांमुळे ही चर्चा निष्फळ ठरली. याच कारणास्तव दिशा वाकाणी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधून कायमचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Disha Vakani (@dishavakanioffcal)

  गेल्या अनेक महिन्यांपासून अशी चर्चा रंगली होती की दयाबेन शोमध्ये परत येईल. कलाकार आणि चाहतेही तिची आतुरतेने वाट बघत होते. अखेर ही वाईट बातमी समोर आली.  दिशा वाकानीने म्हणजेच दयाबेन शो सोडल्याच्या बातमीमुळे चाहत्यांना धक्का बसू शकता आणि आगामी काळात शोच्या टीआरपीवरही याचा परिणाम होऊ शकतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Disha Vakani (@dishavakanioffcal)