देसी गर्ल प्रियंकाचं देसी प्रेम, लेकीसाठी केली ‘ही’ खास गोष्ट!

फादर्स डेच्या निमित्ताने प्रियंकाने पोस्ट केलेल्या या फोटोत निक लेकी घेऊन चालताना दिसत आहे. वडील आणि लेकीचा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'पहिल्या फादर्स डेच्या शुभेच्छा. तुला आपल्या छोट्या मुलीसोबत पाहाण्याचा आनंद फार वेगळा आहे..'

  अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या आणि तिचा पती निक जोनासने (Nick Jonas)  सध्या आपल्या लेकीवर लक्ष केंद्रीत केलयं. लेकीसाठी घरात विशेष सोयीसुविधा करण्यापासून सगळ्या लहान लहान गोष्टीकडे ती विशेष लक्ष देत असते. फादर्स डेच्या निमित्ताने प्रियंकाने लेकीचा फोटो वडील निक जोनससोबत पोस्ट केला आहे. प्रियंकाच्या लेकीच्या पायात असलेल्या काळ्या रंगाच्या साखळीने नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  मुलीच्या जन्मानंतर निक आणि प्रियंकावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. फक्त सेलिब्रिटींनीच नाही, तर चाहत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांना शुभेच्छा दिल्या. आता देखील प्रियंका एका पोस्टमुळे चर्चेत आहे.

  फादर्स डेच्या निमित्ताने प्रियंकाने पोस्ट केलेल्या या फोटोत निक लेकी घेऊन चालताना दिसत आहे. वडील आणि लेकीचा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, ‘पहिल्या फादर्स डेच्या शुभेच्छा. तुला आपल्या छोट्या मुलीसोबत पाहाण्याचा आनंद फार वेगळा आहे..’ असं म्हणत प्रियंकाने लेक आणि पती प्रति प्रेम व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे
  प्रियंकाच्या लेकीच्या पायात असलेल्या काळ्या रंगाच्या साखळीने सगळ्याचं वेधून घेतलं आहे. परदेशात असूनही

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Priyanka (@priyankachopra)