शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटातील दिलजीत दोसांझच्या आवाजातील  ‘बंदा’ गाणं रिलीज!

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी चित्रपटाचं दुसरं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात शाहरुख खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू दिसत आहे. 'बंदा' असं या गाण्याचं शीर्षक आहे.