bigg boss marathi 3 fish market task

बिग बॉसचं घर आहे की मासळी बाजार? (Fish Market In Bigg Boss Marathi 3)हा प्रश्न पडणं साहजिक आहे. बिग बॉसमध्ये मासळी बाजार हा टास्क पाहायला मिळणार आहे. (Fish Market Task) या टास्कमध्ये कोणती टीम जिंकणार हे कळेलच, पण सदस्य या टास्क दरम्यान बरीच धम्माल मस्ती करत आहेत.

    बिग बॉस मराठी ३ (Bigg Boss Marathi 3 Latest Update)च्या घरामध्ये सदस्यांना मास्यांची विक्री करावी लागणार आहे. त्यामुळं हे बिग बॉसचं घर आहे की मासळी बाजार? (Fish Market In Bigg Boss)हा प्रश्न पडणं सहाजिक आहे. हा टास्कच तसा आहे. (Fish Market Task)या टास्कमध्ये कोणती टीम जिंकणार हे कळेलच, पण सदस्य या टास्क दरम्यान बरीच धमाल मस्ती करत आहेत.

    सदस्य मासे विक्री करताना अशी किंमत लावत आहेत की, तुम्हालादेखील प्रश्न पडेल नक्की हे मासे कुठले आहेत? मीनल जयला माशांची किंमत विचारताच जय म्हणला, अडीच हजार. मीनल त्यावर म्हणाली, सगळे अडीच हजारला द्या. जय त्यावर म्हणाला, काय बोलता तुम्ही. सोन्याचा मासा आहे, सोन्याचा… गायत्री म्हणाली, अडीच हजारला कुठे असतो का मासा… जय म्हणाला, उत्कर्ष आमचे मालक आहेत बोटीचे. गायत्री म्हणाली, तिनशे रूपायाला द्याना मला मासा.

    Bigg Boss marathi fish market

    दुसरीकडे, सोनाली विकासमध्ये देखील सुरू आहे माशांची विक्री. सोनाली विकासला म्हणाली, मी तीन हजारमध्ये मास्यांची पाटी घेणार आहे. विकासचं म्हणणे आहे की, परवडत नाही… आठ हजारवरून तुम्ही तीन हजारवर आलात… विशालचे म्हणणं आहे, अजिबात परवडत नाही. सोनाली त्यावरून विशाल आणि विकासची वाद घालताना दिसणार आहे.