जगभरातल्या चाहत्यांचा तमिळ चित्रपटसृष्टीतला ‘मास्टर’

आज साऊथचा अभिनेता विजय थलापती (Thalapathy Vijay) आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमीत्त जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी

  अभिनेता विजयचं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे.

   

  बालकलाकार म्हणून चित्रपटामध्ये काम सुरू केल्यानतंर 18 व्या वर्षी विजयनं 1992 मध्ये ‘नालया थीरपू’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा मुख्या अभिनेता म्हणून त्यानं काम केलं.
  विजयनं प्रियांका चोप्रा, श्रीदेवी यांसारख्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. thamizhan या तमिळ चित्रपटामध्ये विजयसोबत प्रियांका चोप्रानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

   

  विजयनं 25 ऑगस्ट 1999 ला संगीतासोबत लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे संगीत ती त्याची फॅन होती. एका चित्रपटाच्या शुटींगच्या दरम्यान त्यांची भेट झाली होती.

   

  अभिनेता विजयचे फक्त दाक्षिणात्यच नाही तर जगभरात चाहते आहेत