हार्ट ऑफ स्टोन हॉलीवूड चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ व्हिडिओ रिलीज!

चित्रपटात रेचेल स्टोनची भूमिका गॅल गॅडोटने साकारली आहे, आलियाने कीया धवनची भूमिका केली आहे आणि जेमी डोरनन पार्करची भूमिका साकारत आहे.

  गॅल गॅडोट, आलिया भट्ट आणि जेमी डोर्नन यांची मुख्य भुुमिका असलेला हार्ट ऑफ स्टोन या हॉलीवूड चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ व्हिडिओ रिलीज नुकताच रिलीज झालाय. हार्ट ऑफ स्टोन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. जो लवकरच ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे. या  चित्रपटातून  आलिया भट्टच्या हॉलीवूड मध्ये पदार्पण करत आहे.

  हार्ट ऑफ स्टोनच्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ व्हिडिओ रिलीज करताच सोशल मिडियावर त्याची चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपटात रेचेल स्टोनची भूमिका गॅल गॅडोटने साकारली आहे, आलियाने कीया धवनची भूमिका केली आहे आणि जेमी डोरनन पार्करची भूमिका साकारत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Netflix India (@netflix_in)