संजय लीला भन्सालीच्या आगामी 'हिरामंडी' या वेबसिरिजमधील आणखी एक गाणं आज रिलीज झालं आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हाचा दिलखेच अदा पाहायला मिळत आहे. 'सकल बन' या हे पहिलं गाणं प्रेक्षकांना खूप आवडल. आज 'तिलस्मी बाहें' हे दुसरं गाणं रिलीज झालं आहे.