hruta durgule and prateek shah engagement

हृता दुर्गुळेचा बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा (Hruta Durgule Gets Engaged With Boyfriend Prateek Shah) झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Hruta Engagement Photos Viral) झाले आहेत.

  अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी हृताने प्रेमाची कबूली दिली होती. आता हृता दुर्गुळेचा बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा (Hruta Durgule Gets Engaged With Boyfriend Prateek Shah) झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Hruta Engagement Photos Viral) झाले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hruta (@hruta12)

  हृता बॉयफ्रेंड, दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या साखरपुड्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या व्हिडीओमध्ये ते दोघे डान्स करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी हृताला शुभेच्छा दिल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hruta (@hruta12)

  हृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. तिने पहिल्यांदाच प्रतिकसोबतचा फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले होते. आता हृता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.