jethalal fame actor dilip joshi at daughters wedding

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दिलीप जोशी यांनी मुलीचे लग्न (Dilip Joshi Daughter's Marriage)ठेवले आहे. मेहंदी कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिलीप जोशींचा जबरदस्त डान्स(Dance Video Viral) पाहायला मिळत आहे.

    ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’(Taarak Mehta ka Ooltah Chashmah) या मालिकेतील जेठालाल (Jethalal Dace Video)ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी(Dilip Joshi) यांची मुलगी नीयती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तिच्या मेहंदी कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिलीप जोशी डान्स करताना दिसत आहेत.

    मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दिलीप जोशी यांनी मुलीचे लग्न (Dilip Joshi Daughter’s Marriage)ठेवले आहे. मेहंदी कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिलीप जोशींचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. दिलीप जोशी यांच्या मुलीच्या मेहंदी कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. कलाकारांनी गरबा खेळत मजामस्ती केली. सध्या दिलीप जोशी यांचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार ११ डिसेंबर रोजी दिलीप जोशी यांची मुलगी नीयतीचे लग्न होणार आहे. ती एका एनआरआयशी लग्न करणार आहे. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये त्यांनी लग्न सोहळा होणार आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची संपूर्ण टीमला लग्न सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.