kareena plaunt baby bump

बॉलिवूडची बेबो करीना कपूर आपला प्रेग्नंसी काळ खूप खूप एन्जॉय करतेय. ती सतत आपले बेबी बम सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण अस असतानाही तीने आपलं काम थांबवलेलं नाही. करिनाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोने आणि कॅप्शनने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

करिना कपूरने फोटो शेअर करत लिहीलं आहे की, वॉन्टिंग टू पॉप! माझे सर्व प्रिय लोक, तुमच्यासगळ्यांसोबत राहून मी खूष आहे. यावेळी करिनाने शिमर पिंक कलरचा ड्रेस घातला आहे. यावेळी तिच्याबरोबर तिची मॅनेजर पुजा दमानिया, हेअर स्टायलिस्ट यियानी आणि इतर लोक उपस्थित आहेत.

याबद्दल एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत करिना म्हणाली, मी कधीच प्लॅनिग करत नाही. मला हवं ते मी करते. घरी मी म्हणाले होते की मी आता काहीच करणार नाही. गर्भावस्थेत काहीच करणं योग्य नाही. बाळाच्या जन्मादिल्यानंतर या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. कोणी सांगितलं गरोदर महिला काम करू शकत नाही? उलट तुम्ही जेवढं सक्रिय असतात तेवढं तुमचं बाळ सुदृढ राहतं. मुलांना वेळ देण्यासोबतच तुमचं काम आणि समतोल साधण्याचा प्रयत्न करा.