kareena kapoor

करीना तिचा वाढदिवस(Kareena Kapoor Birthday) साजरा करण्यासाठी सैफ आणि तिच्या मुलांसोबत मालदिवला गेली आहे. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक फोटो शेअर(Kareena Kapoor Bikini Mirror Selfie) केला आहे.

    अभिनेत्री करीना कपूर(kareen Kapoor) नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. करीनाने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर(Kareena Kapoor Bikini Mirror Selfie) केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर( kareena Kapoor Photo Viral On Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे.

    kareena-kapoor-bikini-photo

    करीना तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सैफ आणि तिच्या मुलांसोबत मालदिवला गेली आहे. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत करीनाने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. त्यावर तिने एक शर्ट घातला आहे. या मिरर सेल्फीमध्ये करीना सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत ‘चला उन्हाळा संपला.. हिवाळा सुरु झाला’, असे कॅप्शन करीनाने दिले आहे.

    करीनाचा २१ सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी करीना पती सैफ आणि मुलांसोबत मालदिवला गेली होती.