vicky kaushal and katrina kaif

विकी कौशलची बायको कतरिना कैफनेही (Katrina Kaif) विकीच्या वाढदिवसानिमित्त फोटो (Photos Of Vicky And Katrina) शेअर केले आहेत.

  आज अभिनेता विकी कौशलचा वाढदिवस  (Vicky Kaushal Birthday)आहे. विकी कौशलचे अनेक चाहते आज त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. विकी कौशलची बायको कतरिना कैफनेही (Katrina Kaif) विकीच्या वाढदिवसानिमित्त फोटो (Photos Of Vicky And Katrina) शेअर केले आहेत.

  सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोला तिने “New York Wala Birthday My ❤️ Simply put …YOU MAKE EVERYTHING BETTER 💕”, असं कॅप्शन दिलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

  काही दिवसांआधी कतरिनाने विकीसोबतचा स्विमिंग पुलमधला फोटो शेअर केला होता. त्याआधी दोघांनी एका बीचजवळचे फोटो शेअर केले होते. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गेल्या वर्षी राजस्थानमध्ये लग्न केलं. ते दोघं आपल्या आयुष्यातील अनेक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनेक फोटो आणि व्हिडिओ ते नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.