तिसऱ्यांदा आई होणार ही अभिनेत्री, पुन्हा एकदा हॉट Baby Bump शूटमुळे आली चर्चेत!

लिसा ने आपण लवकरच कमबॅक कऱणार असल्याचं एका मुलाखतीत म्हटलं होत. लिसा ने रास्कल्स , क्वीन, हाऊसफुल ३ , ये दिल है मुश्कील , आयशा  या हिंदी चित्रपटांमधे काम केल आहे.

  अभिनेत्री लिसा हेडन ही  तिसऱ्यांदा आई होणार आहे. लिसाने बेबी बम्पबरोबर सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. लिसाने तिच्या मागच्या मॅटरनिटी शूट ने सगळ्यांनाच इम्प्रेस केलं होत. तर या वेळीही तिने एका समुद्र किनाऱ्यावर बिकीनी शूट करत बेबी बम्प फ्लॉन्ट केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा देखिल दिल्या आहेत.

  View this post on Instagram

  A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

  लिसा ने २०१६ साली दिनो लालवानी याच्याशी विवाह केला होता आणि त्यानंतर ती जास्तीत जास्त काळ हा ऑस्टेलिया मधे घालवत होती. लिसाने २०१७ मधे पहिल्या मुलाला दिला होता. आणि त्यानंतर तिने कुटुंबाला वेळ देण्यासाठी फिल्मी दुनियेपासून ब्रेक घेतला होता. 2020 मधे तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला तर आता ती पुन्हा एकदा आई होणार आहे. जॅक आणि लिओ अशी तिच्या मुलांची नावं आहेत.