लोकमान्य टिळकांचा प्रवास आता या मालिकेच्या रूपाने टेलिव्हिजनवर दाखवला जाणार आहे; जाणून घेऊया कोण आहे मुख्य भूमिकेत?

    भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये लोकमान्य टिळकांचा देखील मोलाचा वाटा आहे. आता त्यांचा संघर्ष टेलिव्हिजनद्वारा एका मालिकेमधून लोकांसमोर येणार आहे. ‘लोकमान्य’ असं मालिकेचं नावं आहे. 21 डिसेंबरपासून ही मालिका प्रसिद्ध होणार असून अभिनेता क्षितिज दाते या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका Zee मराठी वाहिनी वर सुरू होणार आहे. प्रेक्षकांच्या भेटीला कोणकोणते पात्र नव्याने येतील यांची उत्सुकता आहे

     

    View this post on Instagram

     

    A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)