'मैं अटल हूं'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेत पंकज त्रिपाठी या चित्रपटात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भुमिकेत आहे. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार असून त्यात वाजपेयींचे महत्त्वाचे निर्णयही दाखवण्यात येणार आहेत.