मलायकाच्या फोटोवर चाहते घायाळ, मलायकाचा हॉट फोटो व्हायरल!

अभिनेत्री मलायका अरारो आपल्या चित्रपटांपेक्षा अधिक आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मलायका तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

व्हायरल झालेला हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाच टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत ‘हसा आणि आनंदी रहा.’ हे कॅप्शनही तीने दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या फोटो आत्तापर्यंत सगळ्यात सुंदर फोटो अशा कमेंट केल्या आहेत. तर एका युजरने एवढं सुंदर कोणी कसं असू शकतं असे म्हटले आहे. तर दुसरा एक यूजरने  अर्जुन कुठे आहे असा प्रश्नही मलायकाला विचारला आहे. सध्या सोशल मीडियावर मलायकाच्या या फोटोची चर्चा सुरु आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)