डेनिम हॉट शॉटमुळे मलायका आली गोत्यात, सोशल मीडियावर होतेय चांगलीच ट्रोल!

मलायकाचे पाय आणि तिच्या स्कीनवर काही ट्रोलर्सनी अतिशय वाईट पद्धतीने कमेंट्स केल्यात. म्हातारी झालीस, असे काय काय ट्रोलर्सनी सुनावले. अर्थात सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेल्या मलायकाला या ट्रोलिंगने जराही फरक पडत नाही.

  मलायका अरोरासाठी ट्रोल होणे नवी गोष्ट नाही. कधी बोल्ड फोटोंमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे मलायका अनेकदा ट्रोल झालीये. आत्ताही मलायका तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होतेय.

  मलायका मुंबईतील एका सलूनबाहेर दिसली. यावेळचा तिचा बोल्ड अवतार पाहून अनेक जण थक्क झालेत. यावेळी मलायकाने ऑफ शोल्डर ड्रेससोबत डेनिमची शॉर्ट्स घातली होती. तिचा हा लूक अनेकांना आवडला नाही. मग काय, अनेकांनी तिचे हे फोटो पाहून तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

  मलायकाचे पाय आणि तिच्या स्कीनवर काही ट्रोलर्सनी अतिशय वाईट पद्धतीने कमेंट्स केल्यात. म्हातारी झालीस, असे काय काय ट्रोलर्सनी सुनावले. अर्थात सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेल्या मलायकाला या ट्रोलिंगने जराही फरक पडत नाही. सोशल मीडियावर काही निगेटीव्ह लोक आहेत आणि त्यांच्या मतांनी मला अजिबात फरक पडत नाही, मी त्यांची पर्वा करत नाही, असे मलायकाने अनेक मुलाखतीत ठणकावून सांगितले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)