57 व्या ‘राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळा संपन्न, अनेक दिग्गजांचा शासनाच्या वतीनं सत्कार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दीपक केसरकर, आ. मनिषा कायंदे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते

  काल मुंबईत 57 व्या ‘राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आाला. (PC – CMO)
  गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर पुरस्कार-२०२२’ – ज्येष्ठ पार्श्वगायक ‘सुरेश वाडकर'(PC – CMO)
  ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते ‘स्व.रवींद्र महाजनी’ (मरणोत्तर) यांना देण्यात आला. (PC – CMO)
  ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ २०२२ – ज्येष्ठ अभिनेत्री ‘श्रीमती उषा नाईक’ (PC – CMO)
  चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ वर्ष २०२२ – दिग्दर्शक ‘नागराज मंजुळे’ (PC – CMO)
  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. वर्ष २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक ‘गजेंद्र अहिरे’ यांना हा पुरस्कार देण्यात आला.