बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांचा 75 वाढदिवस थाटात साजरा, बॅालिवूड कलाकारांची मंदियाळी!

बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी यांनी 16 ऑक्टोबरला आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. हेमा मालिनी यांना वाढदिवसानिमित्त बॉलिवूड कलाकारांसोबत सर्व चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

    बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांनी 16 ऑक्टोबरला आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. हेमा मालिनी यांना वाढदिवसानिमित्त बॉलिवूड कलाकारांसोबत सर्व चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. हेमा मालिनी यांनी वाढदिवसानिमित्त एक जोरदार पार्टीही (Hema Malini Birthday Party) दिली. यापार्टीत अनेक बॉलिवूड कलाकारांनी सहभाग घेतला होता. यावेळी हेमा मालिनी यांच्यासोबत त्याचे पती धर्मेंद्र आणि त्यांच्या दोन मुली ईशा देओल आणि आहाना देओलही त्याच्यासोबत दिसले.

    16 ऑक्टोबरला बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी 75 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने काल रात्री उशिरा हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एका ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. बर्थडे गर्ल हेमा मालिनी या खास प्रसंगी सुंदर फिकट गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. त्यावर त्यांनी गळ्यात हिऱ्याचा हार आणि कानात झुमके घातले होते.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

     

    रानी मुखर्जी

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

    ईशा देओल
    आईच्या वाढदिवसानिमित्त ईशा देओलने हजेरी लावली होती. यावेळी ती गोल्डन कलरच्या गाऊनमध्ये दिसली. यासोबत तिने सोन्याची पर्सही नेली.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

    सलमान खान
    बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननेही ड्रीम गर्ल हेमा मालिनीच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. यावेळी अभिनेता ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

    जॅकी श्रॉफ

    जॅकी दादाही या पार्टीचा एक भाग होता. नेहमीप्रमाणे ते हेमाजींना भेट म्हणून एक रोप घेऊन जाताना दिसले.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

    राणी, माधुरी आणि रेखा
    यावेळी बॉलिवूडमधील सुंदर दिग्गजांनी सहभाग घेतला. रेखा, माधुरी आणि राखी रेड कार्पेटवर एकत्र दिसल्या होत्या.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

    जया बच्चन
    रेखा यांच्यानंतर या पार्टीत अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांनी ग्रँड एन्ट्री केली. यावेळी ती खूप आनंदी दिसत होती. त्यांच्यासोबत पद्मिनी कोल्हापुरेही दिसली.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)