
स्वतःबद्दल बोलताना ती म्हणते, मला स्वतःला सुद्धा माहिती नाही की माझा सह-अभिनेत्याला किती पैसा मिळत आहे. मात्र इथून पुढे मी माझा क्षमतेवर योग्य तो व्यवहार करेन. स्वतः साठी ठाम बाजू घेणं खूप आवश्यक आहे.
बॉलिवूडमध्ये नेहमीच नेपोटीझमवर वाद-विवाद होत असतात. सोशल मीडियावर हा मुद्दा सतत चर्चेत असतो. नेपोटीझमबरोबर आणखी एक मुद्दा कायम चर्चेत असतो. तो मुद्दा म्हणजे बॉलीवूड कलाकारांचे मानधन. आता मराठमोळी अभिनेत्री श्रेया पिळगावकरने यावर आवाज उठवला आहे.
View this post on Instagram
बॉलीवूड मधील कलाकारांच्या मानधनाबद्दल बोलताना श्रियानं म्हटलं आहे. बॉलीवूड मध्ये जेन्डर बघून देण्यात येतं असलेल्या मानधनाची पद्धत आधी बंद झाली पाहिजे. बॉलीवूडमध्ये यासाठी आधी काम झालं पाहिजे. तसचं ती म्हणते एखाद्या अभिनेत्याला इतक गडगंज मानधन दिलं जातं. की जेवढा एखाद्या नायिका केंद्रित चित्रपटाचा पूर्ण बजेट असतं. मी मोठ-मोठ्या अभिनेत्रीं कडून असं ऐकलं आहे. की अनेक अभिनेत्यांना इतकं मानधन देण्यात आलं आहे. की जितकं त्यांच्या संपूर्ण चित्रपटाचं बजेट असतं. त्याचबरोबर ती पुढं म्हणते की जरी तुम्हाला हे माहित नसलं की तुमचा सह-कलाकार किती कमवत आहे. तरी तुम्ही चित्रपटाच्या प्रगतीवरून तो अंदाज लावू शकता.
View this post on Instagram
स्वतःबद्दल बोलताना ती म्हणते, मला स्वतःला सुद्धा माहिती नाही की माझा सह-अभिनेत्याला किती पैसा मिळत आहे. मात्र इथून पुढे मी माझा क्षमतेवर योग्य तो व्यवहार करेन. स्वतः साठी ठाम बाजू घेणं खूप आवश्यक आहे. जेव्हा आपण आपली बाजू उचलून धरेन तेव्हाचं या गोष्टी चांगल्या होतील. जेव्हा आपण स्वतःला महत्व देईन. तेव्हाचं इतर लोकं आपल्याला महत्व देतील अन्यथा नाही.
View this post on Instagram