क्रॉप टॉप आणि रिप्ड जीन्समध्ये मोनालिसाने दाखवली तिची आकर्षक अदा, फोटो पाहून चाहते झाले फिदा

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने लोकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये. ती तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या इंस्टाग्रामवर दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

    अदाकारा हाल ही में अपने इंस्टाग्राम पर अपनी हॉट तस्वीरें शेयर की हैं। जिसमें वो पिंक कलर का क्रॉप टॉप और रिप्ड जींस पहने बोल्ड लुक में नजर आ रही हैं। तस्वीरों में मोनालिसा अलग-अलग पोज देती दिखाई दे रही हैं।

    अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अबोली कलरचा क्रॉप टॉप आणि रिप्ड जीन्स घालून बोल्ड लूकमध्ये दिसतीये. फोटोंमध्ये मोनालिसा वेगवेगळ्या पोज देताना दिसतीये.

    यावेळी अभिनेत्रीने तिचे मेकअपचे फोटो शेअर केले आहेत. तिने केसही बांधले आहेत. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडलेत. यापूर्वी मोनालिसाने तिचे मेकअपशिवायचे फोटो शेअर केले होते.

    मोनालिसा भोजपुरी चित्रपटांसोबतच हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये दिसलीये. एवढेच नाही तर तिने बिग बॉस 10, स्मार्ट जोडी आणि नच बलिए 8 मध्येही तिची जादू दाखवलीये.