एमएक्सश प्लेीअर घेऊन येत आहे लोकप्रिय व पुरस्काटर-प्राप्त् कोरियन ड्रामाज

एमएक्‍स प्‍लेअरच्‍या कन्‍टेन्‍ट अॅक्विझिशन्‍स अॅण्‍ड अलायन्‍सेस विभागाच्‍या वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व प्रमुख मानसी श्रीवास्‍तव म्‍हणाल्‍या, ''मागील दोन वर्षांमध्‍ये ओटीटीवर कन्‍टेन्‍टच्या मनोरंजनाच्‍या प्रमाणामध्‍ये लक्षणीय वाढ झाली आहे. आम्‍ही एमएक्‍समधील आमच्‍या व्‍यापक प्रेक्षक समूहासाठी प्रादेशिक स्‍थानिक कन्‍टेन्‍टसोबत आंतरराष्‍ट्रीय शोजना देखील भारतीय भाषांमध्‍ये डब करतो. आज आम्‍हाला मोठी आवड/प्रमुख ट्रेण्‍ड दिसण्‍यात आला आहे, ते म्‍हणजे के-ड्रामाप्रती आवड व वेड. या ड्रामांमध्‍ये उत्तम प्रॉडक्‍शनमधील सर्वोत्तम मनोरंजन आणि नवीन व उत्तमरित्‍या लेखन केलेल्‍या कथानकांचा समावेश आहे. आम्‍हाला सांगताना आनंद होत आहे की, एमएक्‍स व्‍हीदेसी लोकप्रियता मिळालेले व जागतिक प्रेक्षकांना आवडलेले कोरियन शोज सादर करण्‍यासोबत नवीन रिलीज देखील सादर करत राहिल.''

    वर्ष २००० च्‍या सुरूवातीपासून ड्रामाने भारतातील कन्‍टेन्‍ट स्थितीवर प्रभुत्‍व गाजवले आहे, पण आज के ड्रामा या आगळ्या-वेगळया मनोरंजनाप्रती विलक्षण आवड निर्माण झालेली दिसते आहे. भारतातील आंतरराष्‍ट्रीय शोजच्‍या सर्वात मोठ्या कॅटलॉगचे गंतव्‍य असलेले एमएक्‍स प्‍लेअर लोकप्रिय कोरियन ड्रामाज (हिंदीमध्‍ये डब केलेले) सादर करत आहे, जे या मनोरंजनपूर्ण सुपर अॅपवर मोफतपणे स्ट्रीम करता येऊ शकतात. लक्षवेधक रोमांस, रोमांचक ड्रामाज, रोमांचक थ्रिलर्स आणि ओळखीच्‍या संस्‍कृतीमधील अद्वितीय कथानक अशा वैशिष्‍ट्यांमुळे के-कन्‍टेन्‍टला भारतीय उपखंडामध्‍ये लोकप्रियता मिळत आहे. हे कथानक हिंदीमध्‍ये डब करत एमएक्‍स प्‍लेअर भारतीय प्रेक्षकांसाठी आंतरराष्‍ट्रीय कन्‍टेन्‍टचे लोकशाहीकरण करत आहे.

    शोजच्‍या उत्‍साहवर्धक लाइन अपमध्‍ये विविध शैलींमधील रोमांस, वैद्यकीय प्रक्रिया, कॉर्पोरेट षडयंत्र, कौटुंबिक नाटक, कल्पनारम्य, साहस आणि साय फाय यांचा समावेश आहे. व्‍यासपीठाकडून ऑफर करण्‍यात आलेले लोकप्रिय शोज आहेत हायर्स, जो दोन किशोरवयीन व्‍यक्‍तींच्‍या जीवनाच्‍या अवतीभोवती फिरतो. हे दोघेही एलएमधील संधीनंतर कोरियाच्‍या श्रीमंतांची उपस्थिती असलेल्‍या विशेष हायस्‍कूलमध्‍ये पुन्‍हा एकत्र येतात. पिनोशियो, हा शो दोन मित्रांच्‍या न्‍यायासाठी लढ्याच्‍या अवतीभोवती फिरतो. या शोमध्‍ये ली जाँग-सुक, पार्क शीन-हाय प्रमुख भूमिकेत आहेत. किम जून-म्‍याओन (एसयूएचओ) अभिनीत रोमँटिक-कॉमेडी शो रिच मॅन आयटी कंपनीचा मुख्‍य कार्यकारी अधिकारी ली यू चॅनच्‍या जीवनाच्‍या अवतीभोवती फिरतो. तो अहंकारी आहे आणि विश्‍वासासंदर्भात समस्‍यांचा सामना करतो. पण ग्रामीण भागातील एक स्‍मार्ट मुलगी किम बो रा त्‍याच्‍यासाठी काम करायला सुरूवात करते आणि त्‍याचे जीवन बदलून जाते. हा येन-सू. याव्‍यतिरिक्‍त लाइन-अपमध्‍ये काही आघाडीचे ड्रामा देखील आहेत जस गोब्लिन, डॉ. रोमँटिक, डॉक्‍टर स्‍ट्रेंजर, पेण्‍टहाऊस, किल मी हिल मी, आय अॅम नॉट ए रोबोट, इण्‍टू दि रिंग आणि डॉक्‍टर जॉन.

    प्रोमो येथे पहा :

    एमएक्‍स प्‍लेअरच्‍या कन्‍टेन्‍ट अॅक्विझिशन्‍स अॅण्‍ड अलायन्‍सेस विभागाच्‍या वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व प्रमुख मानसी श्रीवास्‍तव म्‍हणाल्‍या, ”मागील दोन वर्षांमध्‍ये ओटीटीवर कन्‍टेन्‍टच्या मनोरंजनाच्‍या प्रमाणामध्‍ये लक्षणीय वाढ झाली आहे. आम्‍ही एमएक्‍समधील आमच्‍या व्‍यापक प्रेक्षक समूहासाठी प्रादेशिक स्‍थानिक कन्‍टेन्‍टसोबत आंतरराष्‍ट्रीय शोजना देखील भारतीय भाषांमध्‍ये डब करतो. आज आम्‍हाला मोठी आवड/प्रमुख ट्रेण्‍ड दिसण्‍यात आला आहे, ते म्‍हणजे के-ड्रामाप्रती आवड व वेड. या ड्रामांमध्‍ये उत्तम प्रॉडक्‍शनमधील सर्वोत्तम मनोरंजन आणि नवीन व उत्तमरित्‍या लेखन केलेल्‍या कथानकांचा समावेश आहे. आम्‍हाला सांगताना आनंद होत आहे की, एमएक्‍स व्‍हीदेसी लोकप्रियता मिळालेले व जागतिक प्रेक्षकांना आवडलेले कोरियन शोज सादर करण्‍यासोबत नवीन रिलीज देखील सादर करत राहिल.”