‘पुरूषांपेक्षा महिला सह कलाकाराला किस करणं….’ अभिनेत्रीने सांगितला त्या ‘किस’चा खास किस्सा!

नियाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने ‘वे एक हजारों में मेरी बहना है’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’, ‘जमाई राजा’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कुबूल है’, ‘आप के आ जाने से’, ‘नागिन ३’ आणि ‘नागिन ५’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. अनेकदा तिला फोटोवरून ट्रोल केलं जातं तर अनेकदा तिच्या फोटोंच कौतुकही होतं. काही दिवसांपूर्वीच तिची ‘जमाई राजा २.०’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजमधील हॉट सीनमुळे निया चर्चेत होती. आता नियाने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेत आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Nia Sharma (@niasharma90)

  ‘जमाई राजा २.०’ च्या आधी नियाने ट्विस्टेड या वेबसिरीजमध्ये काम केलं होतं. या सीरिजमध्ये तिने तीच्या महिला कोस्टारला किस केलं होतं. यावरून नियाची बरीच चर्चा झाली होती. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निया म्हणाली, मी ट्विस्टेड या सीरिजमध्ये त्यावेळी किसिंग सीन दिला होता. त्यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्म इतके लोकप्रिय नव्हते. खरे सांगायचे झाले तर एका महिला कोस्टारला किस करताना मला वेगळे वाटत होते. लेस्बियन सीन दिल्यानंतर मला जाणवले की एखाद्या मुलाला किस करणे सोपे असते.

  View this post on Instagram

  A post shared by Nia Sharma (@niasharma90)

  ही सीरिज प्रदर्शित होऊन जवळपास तिन वर्षे उलटून गेली आहेत. पण सीरिजमधील सीन अजूनही चर्चेत आहे. या सीरिजमध्ये नियाने एका सीनमध्ये अभिनेत्री इशा शर्माला किस केले होते.