prabhas in radheshyam

आपल्या वाढदिवशी प्रभासने(Prabhas Gave Birthday Present To His Fans) चाहत्यांना एक भेट दिली आहे. प्रभासने आगामी चित्रपट ‘राधे श्याम’चा नवा टीझर(Radheshaym Teaser Release) सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  अभिनेता प्रभासचा(Birthday Of Prabhas) आज २३ ऑक्टोबरला वाढदिवस आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रभास त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करणार आहे. आपल्या वाढदिवशी प्रभासने(Prabhas Gave Birthday Present To His Fans) चाहत्यांना एक भेट दिली आहे. प्रभासने आगामी चित्रपट ‘राधे श्याम’चा नवा टीझर(Radheshaym Teaser Release) सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prabhas (@actorprabhas)

  प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘राधे श्याम’चा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये प्रभास वेगळ्या अंदाजात दिसत आहे. ‘राधे श्याम’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

  चित्रपटाची पहिली घोषणा झाल्यापासून चाहते प्रभास आणि पूजा हेगडेचा रोमान्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘राधे-श्याम’ हा चित्रपट राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहुभाषिक चित्रपट आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरिज याचे सादरीकरण करणार आहेत. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. हा चित्रपट जानेवारी २०२२मध्ये प्रदर्शित होणार आहे.