pulkit samrat

पुलकित आणि कृती खरबंदा लवकरच लग्न करणार आहेत. लॉकडाऊनमध्ये दोघांनी एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंट केला. या दोघांनी 'वीर की वेडिंग' आणि 'पागलपंती' सिनेमात एकत्र काम केले आहे. सोशल मीडियावर दोघे एकमेकांना सोबतचे फोटो पोस्ट करत असतात.

  अभिनेता पुलकित सम्राट तरूणींच्या गळ्यातला ताईत आहे.  शाळा आणि कॉलेजच्या काळात बऱ्याच मुली त्याच्यावर फिदा असायच्या. पण याच मुलींमुळे पुलकितला मार खावा लागला आहे.  व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने पुलकित शाळेच्या दिवसातील आठवणी शेअर केल्या आहेत.शाळेच्या दिवसात जेव्हा त्याच्याकडे पैसे नसायचे तेव्हा तो दुकानातून उधारीवर गिफ्ट घेऊन गर्लफ्रेंडला द्यायचा. एक दिवस पुलकितच्या आईला ही गोष्ट कळली, आणि त्याच्या आईने त्याला बदडून काढलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat)

  पुलकित म्हणाला, “जेव्हा मी सातवीत शिकत होतो, त्यावेळी माझी एक गर्लफ्रेंड होती. मी माझ्या पॉकेट मनीमधून पैसे वाचवायचो आणि व्हॅलेंटाईन डे वर तिला गिफ्ट द्यायचो. जेव्हा कमी पैसे असायचे, तेव्हा मी उधारीवर गिफ्ट घ्यायचो. एक दिवशी मला वाटलं दुकानदाराचे सगले पैसे द्यायला हवे आणि त्याच दिवशी दुकानदार माझ्या घरी पोहोचला आणि त्याने सर्व काही आईला सांगितले. मी शाळेतून घरी पोहोचलो तेव्हा बघितलं तो दुकानदार माझ्या आईसोबत उभा होता. त्यादिवशी आईने माझी चप्पलेनं मारलं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat)

  पुलकित आणि कृती खरबंदा लवकरच लग्न करणार आहेत. लॉकडाऊनमध्ये दोघांनी एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंट केला. या दोघांनी ‘वीर की वेडिंग’ आणि ‘पागलपंती’ सिनेमात एकत्र काम केले आहे. सोशल मीडियावर दोघे एकमेकांना सोबतचे फोटो पोस्ट करत असतात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat)