पैशांसाठी रडणारी ड्रामा क्वीन अचानक झाली मालामाल, राखी सावंतवर होतोय पैशांचा वर्षाव, VIDEO बघून चाहत्यांना बसला धक्का!

राखी सध्या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या एका वेबसीरिजचे शूटिंग करते आहे. या सीरिजचे नाव आहे 'तवायफ-बाज़ार ए हुस्न' आहे. याचे दिग्दर्शन मारुख मिर्झा करत आहेत. लोक राखीला नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत.

  ड्रामा क्वीन राखी सावंत सातत्याने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. बिग बॉस १४ मुळे राखी पुन्हा एकदा चर्चेत आली. पण यावेळी काहीशा हटके गोष्टीमुळे राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी राखीवर चक्क पैशांचा पाऊस पडलाय. आजूबाजूला पैसे पडलेला राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

  राखी सावंतने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिच्या आजूबाजूला पैसे पडलेले दिसत आहेत. राखीवर पैशांचा पाऊस पडलो आहे. लोक तिच्या या व्हिडीओवर खूप रिएक्शन देत आहे. हा व्हिडीओ राखीने शूटिंग सेटवरून शेअर केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

  राखी सध्या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या एका वेबसीरिजचे शूटिंग करते आहे. या सीरिजचे नाव आहे ‘तवायफ-बाज़ार ए हुस्न’ आहे. याचे दिग्दर्शन मारुख मिर्झा करत आहेत. लोक राखीला नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)