rhea chakraborty

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित आरोपी म्हणून अभिनेत्री रिया चक्रवर्तीकडे पाहिलं जातं. सुशांतच्या मृत्यूनंतर कलाविश्वातील ड्रग्ज प्रकरण समोर आलं होतं. यात रिया आणि तिच्या भावाचं नाव उघड झालं होतं. रियाची सध्या जामीनावर सुटका करण्यात आलीये. दिवसेंदिवस रियाची अडचणींमध्ये वाढ होत आहे. सध्या रिया नवीन घराच्या शोधात आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विराल बयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रियाचे आई- बाबा नवीन घराच्या शोधात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे रिया तिच्या कुटुंबीयांसोबत लवकरच नव्या घरात शिफ्ट होईल असं सांगण्यात येत आहे. सध्या रियाच्या आई-वडिलांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी तिला तुरुंगवासाची शिक्षादेखील झाली होती. सध्या रियाची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)