म्हणाला, तुम्हाला आठवतं का पप्पा…रणबीर कपूर पुरस्कार स्वीकारताना खूप भावूक

  फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईट्स अवॉर्डमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सची हजेरी लावली. कार्यक्रमात रणवीर सिंगने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमात अभिनेत्याला सुपरस्टार ऑफ द डिकेडचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारताना रणबीर कपूर खूप भावूक झाला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  व्हिडिओमध्ये रणवीर सिंग पिंक कलरच्या सूटमध्ये दिसत आहे. रणवीर सिंग गुलाबी रंगाच्या सूटमध्ये सुंदर दिसत आहे. आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना अभिनेता म्हणाला की, त्याने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले. त्याने सांगितले की, मी माझ्या वडिलांना सांगितलं मला पोर्टफोलिओ बनवण्यासाठी 50,000 रुपये लागतील. यावर ते मला म्हणाले, काळजी करू नकोस मी तुझा बाप आहे. जेव्हा मला ऑडिशनमधून नकार मिळायचा तेव्हा माझी आई मला कसे प्रोत्साहन द्यायची. भाषण देताना रणवीर सिंग रडू लागला. स्टेजवर जाण्यापूर्वी त्याने आई-वडिलांच्या पायाला स्पर्श केला. याशिवाय त्यांनी गोविंदा आणि हेमा मालिनी यांच्या पायांनाही स्पर्श केला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)