प्रभासच्या सालार दुसरा ट्रेलर रिलीज,  जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्सची मेजवानी

शाहरुख खानचा डंकी चित्रपट रिलिज झाल्यावर 22 डिसेंबस रोजी प्रभासचा सालार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलुगु, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.