Salman Khan Angry At Papps | पापाराझींवर चिडला सलमान खान, फोटो काढण्यासाठी आलेल्यांना केलं दूर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल! | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: Dec 20, 2023 02:04 PM

Salman Khan Angry At Pappsपापाराझींवर चिडला सलमान खान, फोटो काढण्यासाठी आलेल्यांना केलं दूर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

पापाराझींवर चिडला सलमान खान, फोटो काढण्यासाठी आलेल्यांना केलं दूर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

काल सलमान खानचा भाऊ सोहोल खानच्या वाढदिवसाची पार्टी होती. यावेळ सलमान खान पार्टीत हजर होता. यावेळी तो पापाराझींवर चिडलेलाल दिसला.

  मुंबई : सलमान खानचा  मूड कधी बिघडेल हे सांगणे कठीण आहे. अलीकडेच सोहेल खानच्या वाढदिवसाला हजेरी लावलेल्या सलमानचा फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझींमध्ये स्पर्धा सुरू असताना सलमान पुन्हा एकदा संतापला. सलमान खान कारमधून उतरताच फोटोग्राफर्सनी त्याला घेराव घातला त्यामुळे सलमान खान चांगलाच संतापला. सलमानच्या संतापाचा व्हिडिओ सोशल (Salman Khan Angry At Papps) मीडियावर व्हायरल होत आहे.

  व्हिडीओमध्ये सलमान आपल्या आई-वडिलांसोबत बाहेर पडताना दिसत आहे. सलमानला पाहताच अनेक छायाचित्रकार फोटो काढण्यासाठी त्याच्या कारजवळ आले. हे पाहून सलमान खान संतापला आणि कारमध्ये बसण्यापूर्वी तो पॅप्सकडे डोळे मिचकावत रागाने ‘सगळे मागे हटा’ असा म्हणत होता. मात्र, सोशल मीडियावर चाहत्यांनी सलमान खानचा राग योग्य असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले आहे. तर काहींनी त्याचं वागणं योग्य नसल्याचं म्हण्टलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

  Comments

  शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

  View Results

  Loading ... Loading ...
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.