salman khan

सलमान खानसोबत(Salman Khan Angry On Fan) सेल्फी काढता यावा म्हणून एका चाहत्याचे प्रयत्न सुरु होते. अशातच त्याच्या चाहत्यावर तो संतापला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर(Viral Video) प्रचंड व्हायरल झाला आहे.

    अभिनेता सलमान खान(Salman Khan) अनेकांचा आवडता कलाकार आहे. आपल्या आवडत्या कलाकारासोबत एक सेल्फी (Selfie)काढता यावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. सलमान खानसोबत(Salman Khan Angry On Fan) सेल्फी काढता यावा म्हणून एका चाहत्याचे प्रयत्न सुरु होते. अशातच त्याच्या चाहत्यावर तो संतापला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर(Viral Video) प्रचंड व्हायरल झाला आहे.अंतिम’ या चित्रपटाच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात असताना सलमानसोबत ही घटना घडली आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

    सलमानचा हा व्हिडीओ विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतयं की, सलमानचा एक चाहता त्याच्यासोबत फोटो काढण्याची विनंती करतो. सलमान फोटो काढण्यासाठी तयार होतो. सलमान फोटोग्राफर्ससमोर त्याच्या या चाहत्यासोबत पोज देत असताना त्याचा चाहता मात्र, सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहता सलमान बोलतो अरे ते फोटो काढत आहेत ना. चाहता त्याच्या फोन ॲडजस्ट करत असल्याचं पाहून सलमान संतापला आणि म्हणाला, “नाचना बंद कर” आणि त्यानंतर तो चाहता थांबला.